
कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर 2025 Bharti
कृषी
उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांनी कनिष्ठ लिपिक, शिपाई, भूमिगत ऑपरेटर,
इलेक्ट्रिशियन, चालक या सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा
घेण्यात येईल. पदांसाठी अधिसूचना प्रकाशित
केली आहे. या पदांसाठी एकूण १४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार
अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची
अंतिम तारीख ०२ जून २०२५ आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर भरती
२०२५
सर्व
पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक
या पदांसाठी १२० गुणांची ऑनलाईन परिक्षा आणि ८० गुणांची व्यावसायीक चाचणी घेण्यात
येईल. १२० गुणांची ऑनलाईन परिक्षा झाल्यावर जो पर्यन्त ८० गुणांची व्यावसायीक
चाचणी होत नाही तो पर्यन्त सदर पदांचा निकाल जाहीर केल्या जाणार नाही. उमेदवारांना
ऑनलाईन परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीला स्वखर्चाने हजर राहावे लागेल. उमेदवारांनी
खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त
असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा
|
कृषी उत्पन्न बाजार समिती Bharti 2025 Details |
जाहिरात
क्र.: दिलेली नाही.
एकूण
पदसंख्या / Total
Post: 014 जागा
अर्ज
करण्यासाठी पद्धती :
ऑनलाईन पद्धतीने अर्ज
मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
भरती विभाग : कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर द्वारे
जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव व पद संख्या : विस्तार
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
कनिष्ठ लिपिक |
03 |
|
2 |
शिपाई |
07 |
|
3 |
भूमिगत ऑपरेटर |
02 |
|
4 |
इलेक्ट्रिशियन |
01 |
|
5 |
चालक |
01 |
|
Total |
014 |
⚠ Attention लक्ष द्या: ही भरती
जाहिरात अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते, म्हणून तुम्ही मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज
करा,
ती खालील लिंकमध्ये दिली आहे. कोणत्याही नुकसानीसाठी आमची
टीम जबाबदार राहणार नाही.
शैक्षणिक
पात्रता:
(अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन
अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.)
वयाची अट/ मर्यादा : उपरोक्त पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांचे वय दिनांक
०२/०६/२०२५ रोजी ती संभाजीनग दिनांकास अराखीव प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्ष व
कमाल वय ३८ वर्ष राहील व तसेच राखीव प्रवर्गासाठी किमान वय १८ वर्ष व कमाल वय ४३
वर्ष राहील.
नोकरी
ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
Application
Fee / अर्ज शुल्क: राखीव प्रवर्ग साठी ५०० व// राखीव प्रवर्ग साठी ७००
महत्त्वाच्या
तारखा:
Online Apply
Date: - अर्ज करण्याची दिनांक १९ मे २०२५
Last Date:
-
शेवटची
दिनांक ०२ जून २०२५
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
|
IMPORTANT LINKS |
|
|
Short Notification |
|
|
Official Website |
|
|
Online Apply Now |
|
सरळसेवा
पदभरती संदर्भात महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहे.
१. सर्व पदांकरिता
स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.
२. कनिष्ट लिपीक व शिपाई
या पदासाठी २०० गुणांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल.
३. भुईकाटा ऑपरेटर, विजतंत्री, वाहन चालक
या पदांसाठी १२० गुणांची ऑनलाईन परिक्षा आणि ८० गुणांची व्यावसायीक चाचणी घेण्यात
येईल. १२० गुणांची ऑनलाईन परिक्षा झाल्यावर जो पर्यन्त ८० गुणांची व्यावसायीक
चाचणी होत नाही तो पर्यन्त सदर पदांचा निकाल जाहीर केल्या जाणार नाही.
४. उमेदवार एकापेक्षा अधिक
संवर्गासाठी अर्ज करावयाचे असल्यास अश्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र्य ऑनलाईन
अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक
राहील. प्रत्येक पदाची परिक्षा ही स्वतंत्रपणे वेगवेगळया वेळेत घेण्यात येईल.
५. पात्र उमेदवाराने कृषी
उत्पन्न बाजार समितीचे www.apmechhatrapatisambhajinagar.in
या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन
अर्ज सादर करावा. प्रस्तुत पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात
येतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
६. उमेदवाराने संपूर्ण
जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज Submit केल्यानंतर त्या अर्जाची Printout
काढावी. सदरील अर्ज उमेदवाराने स्वताजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन
करून ठेवावा. सदरील अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत.
७. परीक्षा शुल्क
ना-परतावा आहे.
८. परीक्षा शुल्क
भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही.
९. राखीव प्रवर्गातील
उमेदवारांकडे अर्ज भरतांना / निवड प्रक्रीयेच्यावेळी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (Domicile
Certificate) व जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
१०. उमेदवाराने ऑनलाईन
परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विचारक्षेत्रातील उमेदवारांना
कागदपत्रे पडताळणी करिता बोलविण्यात येईल त्यावेळेस उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर
करतांना जी शैक्षणिक माहिती सादर केलेली आहे तीच कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येईल.
सदर कागदपत्र पडताळणी करिता बोलविण्यात आल्यास निवड झाली असा उमेदवाराला दावा करता
येणार नाही.
११. उमेदवारांना ऑनलाईन
परीक्षा तसेच कागदपत्र पडताळणीला स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
१२. उमेदवारा विरुद्ध फौजदारी
गुन्हा दाखल झाला असल्यास किंवा पूर्वी एखाद्या प्रकरणात फौजदारी न्यायालयाने
शिक्षा ठोठावली असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती द्यावी. खरी माहिती दडवून
ठेवल्यास किंवा अर्जात चुकीची माहिती भरल्याचे प्रशानासास निदर्शनास आल्यास
कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराची नियुक्ती अपात्र ठरविण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
अर्ज सादर करण्यासाठी तसेच भरवायची पदे, पदांचा तपशील, मानधन, शैक्षणिक अहर्ता इत्यादि तपशील बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे. की त्याने/तिने वर नमूद केलेल्या पात्रता
आणि इतर निकष निर्दिष्ट तारखेनुसार पूर्ण केले आहेत का ? आणि त्याने/तिने दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत का ?
उमेदवाराने हे सुनिश्चित
केले पाहिजे की अर्ज काटेकोरपणे विहित नमुन्यानुसार भरला आहे का ? आणि योग्यरित्या आणि पूर्णपणे भरलेला आहे का ?
अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
0 Comments